किन्हवली उपसरपंचपदी शिवसेनेच्या दिपाली विशे

राज्यातील सत्तेत सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला केले पराभूत शहापूर : शहापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची गणली गेलेल्या किन्हवली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या दिपाली बाळकृष्ण विशे यांची बहुमताने निवड झाली. राष्ट्रवादीच्या अर्चना … Continue reading किन्हवली उपसरपंचपदी शिवसेनेच्या दिपाली विशे